Page 7103 of मराठी बातम्या News

जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात इटलीचा चेहरा मोहरा आजच्याएवढा लोकशाहीवादी आणि पुरोगामी राहील का?

फरशी पुसण्याच्या काठीने व लोखंडी सळईने मारहाण करण्यात आल्याचे माहिती मिळाली आहे.

नामफलकात बदल करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली होती.

Sushma Andhare Vs Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्यावरुन सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Ramdas Kadam On Shivsena : रामदास कदम यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

Lata Mangeshkar Award : भारतरत्न लता मंगेशकर पुरस्काराचे वितरण आज करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित…

या चित्रपटात सुबोध भावे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.

अंगणवाडी स्तरावरील बालकांची वर्षातून दोनदा, तर शालेय स्तरावरील मुलांची वर्षातून एकदा तपासणी करण्यात येते

Free Ration : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे.

बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड चर्चेत असतानाच गेले काही दिवस बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट असा वाद सुरु झाला आहे.

अभिनेत्री वनिता खरातने इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं आहे.

या झालेल्या स्फोटात कारखान्यात काम करण्यासाठी असलेले बारा कामगार होरपळले.