Page 7148 of मराठी बातम्या News

कर्जबोजापायी प्रकल्प प्रलंबित; सणासुदीनिमित्त आर्थिक चालना मिळणार असल्याने हा योग्य निर्णय असल्याचा टीएमसीचा दावा आहे.

नुकतंच अथिया शेट्टीचे वडील सुनिल शेट्टी यांनी यावर चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आमदारांच्या भांडणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आता त्यांना शुद्धीत आणण्यासाठी डॉक्टरांनी एक नवी युक्ती शोधून काढली आहे.

नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यावर त्याचे मत मांडले आहे.

सोनालीसमवेत सुधीर सांगवान गोव्यात होता, अशी माहिती मिळत आहे.

राज्य मानवी हक्क आयोग आणि लोकायुक्त कार्यालयांमध्ये अनेक पदं रिक्त आहेत.

या ऐतिहासिक चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

शरद पोंक्षे यांची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.

आपल्या आईच्या वैवाहिक आयुष्याबद्दल तिने काही खुलासेही केले आहेत.

बहुचर्चित ‘बॉईज ३’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.