scorecardresearch

Page 7487 of मराठी बातम्या News

प्रेमप्रकरणातून युवकाची हत्या

बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध करीत मागासवर्गीय समाजातील युवकाचा जामखेड तालुक्यात अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला.

पेट्रोल, डिझेलमुळे अकोळनेरच्या विहिरी प्रदूषित

अकोळनेर गावातील विहिरीमध्ये आणि बोअरवेलमधील पाण्यात पेट्रोल, तेल झिरपून पिण्याचे पाणी दूषित झाल्याची ओरड सातत्याने सुरू होती. अहमदनगरपासून अवघ्या २०…

पावणे दोन लाख हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण

गेल्या पाच वर्षांत राज्यातील वनजमिनींवरील अतिक्रमण झपाटय़ाने वाढले असून त्या तुलनेत वन विभागाकडून अतिक्रमणे हटवण्याची कारवाई मंदावल्याने अतिक्रमणे करणाऱ्यांचे फावले…

येरवडा मनोरुग्णालयाच्या ओपीडीमध्ये रुग्णांचे हाल!

येरवडा मनोरुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांनाही डॉक्टरांच्या प्रतीक्षेत तासन् तास थांबावे लागत असल्याचे चित्र आहे.

सुटीतील शिकवण्यांसाठी बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची गर्दी

दहावी, बारावी बरोबरच जेईईच्या सुटीतील वर्गाना सध्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची गर्दी झाली आहे. उन्हाळ्याच्या सुटीत पुण्यात येऊन एखादी शिकवणी, नवा कोर्स…

चंद्रपूरमध्ये विजयाची ‘आप’ ला आशा

झालेल्या मतदानाचा कल आणि कार्यकर्ते, पदाधिकारी व उमेदवारांकडून मिळालेल्या माहितीनंतर आम आदमी पक्षाचे सारे लक्ष या लोकसभा मतदारसंघातील निकालावर केंद्रित…

मालवाहतुकीसाठी पनवेल-पुणे दरम्यान दोन स्वतंत्र रेल्वे मार्ग

झपाटय़ाने वाढणाऱ्या पनवेल शहराची आणि नवी मुंबई परिसराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल स्थानकाचा विकास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची…

५०० एकरच्या समूह विकासात सामान्यांसाठी एकही घर नाही!

एकीकडे सामान्यांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी इंचभरही भूखंड नाही, असा दावा करणाऱ्या राज्य शासनाने सुमारे ५०० एकर भूखंड समूह झोपडपट्टी पुनर्विकास…

मुंबई इंडियन्स विजयाचा दुष्काळ संपवणार?

आयपीएलच्या सहाव्या हंगामाचे विजेते मुंबई इंडियन्सची सातव्या हंगामात मात्र घसरगुंडी उडाली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील चारही लढती…