Page 7554 of मराठी बातम्या News

धुळवडीच्या उत्साहात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल ८,६२२ वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणे, दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे,…
होळी, दहीहंडी अशा उत्सवांनंतर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हमखास जखमींची गर्दी होते. होळीच्या निमित्ताने ‘बुरा ना मानों’ म्हणत वाट्टेल ते रंग उधळले…

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची घसरण होऊ लागल्याचे सोमवारी होळीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून उघड झाले आहे.

गुलमोहर इमारतीच्या परिसरात आणि रस्त्यावर वाहने उभी असल्यामुळे या अरुंद रस्त्यावरून अग्निशमन दलाच्या ब्रॉन्टो या वाहनास घटनास्थळी पोहोचण्यासाठी अनेक अडथळ्यांचा…

मुंबईतील एका निर्मात्याच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकाच्या खुन्याला मुंबई पोलिसांनी बंगालमधून अटक केली आहे. हा खुनी या सुरक्षा रक्षकाला मारल्यानंतर बंगालला…
आपल्या कलेतून नेहमीच वास्तवाचे चित्रण करणाऱ्या मराठी चित्रपटक्षेत्रातील कलाकारांनीही एकत्र येत होळी साजरी केली. अवधुत गुप्ते, वैभव मांगले, सुशांत शेलार,…
होळी म्हणजे थंडी संपण्याची चाहुल. यंदा गेले दोन-तीन दिवस तापलेल्या हवेने याचेच प्रत्यंतर दिले. सोमवारी सांताक्रूझ येथे तब्बल ३८ अंश…
रंगांमुळे डोळ्यांची जळजळ झाल्याने दोघांना सोमवारी संध्याकाळी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एंजल जनगेल (७) आणि…
तोटय़ात गेलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर म्हणजेच राज्याच्या शिखर बँकेवर २०११ मध्ये प्रशासक नेमल्यानंतर बऱ्यापैकी सुस्थितीत आलेल्या या बँकेची आर्थिक…
सांताक्रूझ येथील यशवंत नगरमधील ‘शंकरलोक’ इमारत दुर्घटनाप्रकरणी विकासक आणि इमारतीमध्ये तळ ठोकून बसलेल्या रहिवाशांविरुद्ध पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. मात्र…

१६ व्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना होलिकोत्सवाने मात्र सर्वपक्षीय राजकारण्यांना ‘मतभेद विसरून जवळ’ आणले.…

विद्यमान काँग्रेस नेतृत्व कूचकामी असल्याने केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेतून जाणार आणि केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येणार, असे…