scorecardresearch

Page 7562 of मराठी बातम्या News

शिखर बँकेच्या मुंबईतील शाखा ‘स्थलांतरित’ करून कर्मचारी कपात?

तोटय़ात गेलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर म्हणजेच राज्याच्या शिखर बँकेवर २०११ मध्ये प्रशासक नेमल्यानंतर बऱ्यापैकी सुस्थितीत आलेल्या या बँकेची आर्थिक…

‘शंकरलोक’ दुर्घटना; विकासक फरार

सांताक्रूझ येथील यशवंत नगरमधील ‘शंकरलोक’ इमारत दुर्घटनाप्रकरणी विकासक आणि इमारतीमध्ये तळ ठोकून बसलेल्या रहिवाशांविरुद्ध पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. मात्र…

राजकीय धुळवड!

१६ व्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना होलिकोत्सवाने मात्र सर्वपक्षीय राजकारण्यांना ‘मतभेद विसरून जवळ’ आणले.…

आठवड्याची मुलाखत: ए.बी. बर्धन

विद्यमान काँग्रेस नेतृत्व कूचकामी असल्याने केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेतून जाणार आणि केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येणार, असे…

कणकवलीमधील अपघातात तीन ठार

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली नांदगावजवळ असलेल्या तावडेवाडी पुलाजवळ स्विफ्ट डिझायर कार रस्त्यालगत असणाऱ्या सुरूच्या झाडावर जोरदार धडकल्याने गाडीतील हिमाचल प्रदेशमधील तीन…

उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचे आतापर्यंत पाच बळी

गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्याने सर्वस्व गमावून बसलेल्या शेतकऱ्यांचे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून सटाणा तालुक्यात दोन दिवसांत…

रमेश कदमांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीची फळी विस्कळीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळी विस्कळीत…

घोटाळेबाजांना अभय!

कृष्णा खोरे विकास महामंडळात झालेल्या हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघड करणारा चौकशी अहवाल १४ वर्षे दाबून ठेवणाऱ्या अधिकारी आणि राजकारण्यांना…

‘ते’ विमान तालिबान्यांच्या प्रदेशात?

गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या बोइंग विमानाच्या शोधाची व्याप्ती आता कझाकस्तानपासून ते हिंदी महासागराच्या अतिदक्षिणेकडील टोकापर्यंत वाढविण्यात आली…

शीतयुद्ध पेटणार?

युक्रेनमधून स्वतंत्र होऊन रशियात विलीन होण्याच्या निर्णयावर क्रायमियाच्या जनतेने सोमवारी शिक्कामोर्तब केले. क्रायमियाच्या या निर्णयावर अमेरिका व मित्र राष्ट्रांमध्ये तीव्र…

काश्मीरमध्ये संचारबंदी कायम

येथील बांदीपोर जिल्ह्य़ात सलग तिसऱ्या दिवशी संचारबंदी कायम आहे. पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.…