Page 7571 of मराठी बातम्या News

लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने पराभूत झाल्यानंतर जवळजवळ मौनातच गेलेल्या विलास मुत्तेमवार यांनी अखेर संधी मिळताच सोमवारी काँग्रेस मेळाव्यात मनातल्या खदखदीलावाट…

वेळ मंगळवारी सकाळची..मुंबईकर मेट्रो रेल्वे पकडून आपपले कार्यालय गाठण्याच्या गडबडीत असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास घाटकोपर मेट्रो रेल्वे स्थानकात धुराचे लोट…

पवन मावळात शिवशाहीमध्ये लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या दुर्गचौकडींची मोठी दहशत होती. या चौकडीतीलच आपल्या विशिष्ट आकाराने सहज ओळखता येणारा…

धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि…

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाकरिता बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडाकरला महाराष्ट्र शासनातर्फे राज कपूर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
भारतातील युवावर्गाला कौशल्याधारित शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून तांत्रिक शाळा उभारण्यात येणार असून यासाठी दक्षिण कोरियाची आघाडीची मोबाइल निर्माती सॅमसन्ग व केंद्र…

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा असो किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो, भारतीय क्रीडा पदाधिकारी नेहमी मैदानावर व मैदानाबाहेरही आपले ‘कर्तृत्व’ दाखवीत असतात.…
चालू आíथक वर्षांच्याच्या पहिल्या तिमाहीत १० टक्के विक्रीत वाढ नोंदवत हीरो मोटोकॉर्प या सर्वात मोठय़ा दुचाकी उत्पादक कंपनीने जुल महिन्यातील…

केंद्र सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे देशस्तरावर सीमॅट परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेमार्फत विद्यार्थ्यांना देशभरातील साडेतीन हजारांहून अधिक व्यवस्थापन शिक्षणसंस्थांमध्ये…
मला बारावीमध्ये ८२ टक्के गुण मिळाले असून मी पुण्यात विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांत शिकते. मला ‘इन्स्पायर’ शिष्यवृत्ती प्रमाणपत्र…

सैन्य दलाच्या तांत्रिक विभागात नेमणूक करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

‘सीएसआयआर’ म्हणजेच काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्चतर्फे राष्ट्रीय स्तरावर प्राध्यापक व संशोधक पात्रता परीक्षा-२०१४ साठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात…