scorecardresearch

Page 7583 of मराठी बातम्या News

नेहरूंच्या धोरणामुळेच चीनविरोधी युद्धात पराभव?

भारत-चीन युद्धाविषयी गोपनीय ठेवण्यात आलेला हेंडरसन अहवाल अखेर ऑस्ट्रेलियन पत्रकार नेव्हिल मॅक्सवेल यांनी ऑनलाईन जाहीर केला आहे. १९६२ च्या भारत-चीन…

तिस्ता सेटलवाड यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेचा निर्णय राखला

गुलबर्ग सोसायटी निधीच्या अफरातफरप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाचा निकाल अहमदाबाद…

२०२०पर्यंत गुलामीमुक्त जगाचा संकल्प!

सक्तीचे मानवी हस्तांतरण, सक्तीचा देहविक्रय आणि बालमजुरी २०२० सालापर्यंत जगातून हद्दपार करण्यासाठी मंगळवारी जगातील ख्रिस्ती व मुस्लीम धर्मातील प्रमुख धुरीण…

बेपत्ता विमानाचा चीनकडून नव्याने शोध

गेल्या आठवडय़ात मलेशियाचे ‘एमएच३७०’ जातीचे विमान बेपत्ता झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा शोध घेण्याचे सर्व प्रयत्न असफल ठरल्यानंतर चीनने आता तिबेट…

शांतता निर्माण करण्यासाठी धोका पत्करा!

इस्रायल आणि पॅलेस्टाइन या देशांमध्ये शांतता प्रस्थापित होणे कठीण असले तरी दोन्ही देशांच्या राजकीय नेत्यांनी कठीण निर्णय घेण्यासाठी तयार राहिले…

मोदींच्या निर्दोषत्वास उच्च न्यायालयात आव्हान

गुजरात राज्यात सन २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगलींप्रकरणी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निर्दोष सोडण्याच्या अहमदाबाद महानगर न्यायालयाच्या निर्णयास गुजरात उच्च…

व्यापारातील असंतुलनामुळे संकटात वाढ

अतिवेगवान रेल्वेगाडय़ांच्या रुळांची उभारणी करण्यासाठी चीनसोबत करण्यात आलेल्या कराराबाबत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी मंगळवारी चीनला सुनावले. या व्यापारी…

इराणविरोधात कारवाई करण्याचे इस्रायलकडून संकेत

इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्रांवर अवलंबून नसून तशी कारवाई करण्यास आम्ही सक्षम आहोत, असे सांगत इराणविरोधात पावले…

राहुल गांधींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीजींची हत्या केली,’ असा निराधार आणि बदनामीकारक आरोप केल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल…

चर्चा तर होणारच!

गोपीनाथ मुंडे, अजित पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे या नेत्यांसाठी लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणुकीची सारी तयारी…

नवनीत राणांविरोधात शिवसैनिकांची तक्रार

अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह शिवसैनिकांच्या विरोधात चारित्र्यहननाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी शिवसैनिकांनी येथील…