scorecardresearch

Page 7584 of मराठी बातम्या News

रशियाची लढाऊ विमाने युक्रेनच्या हद्दीत

रशियाच्या रोजच्या आगळिकींमुळे युक्रेनने तिसरे महायुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली असतानाच रशियाची लढाऊ जेट विमाने युक्रेनच्या हवाई हद्दीत गेल्या चोवीस…

व्हॅनिटी माझी लाडकी

हिंदी चित्रपट किंवा मालिकांचे चित्रीकरण ज्या ठिकाणी सुरू असते तेथे बॉलिवूडच्या जवळपास प्रत्येक कलाकारांच्या भपकेबाज आणि आलिशान अशा व्हॅनिटी गाडय़ा…

डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार

अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांविरोधात लढा देणारे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

राहुल गांधी दलितांच्या घरी हनिमूनसाठी जातात – बाबा रामदेव

नेतेमंडळींच्या वादग्रस्त विधानांमुळे यंदाची लोकसभा निवडणुका गाजत असतानाच योगगुरू रामदेव बाबा यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद उद्भवला आहे.

निवडणुकीत प्रचार न केल्यावरून कॉंग्रेस व भाजपत मोठा असंतोष

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचार न केल्याच्या मुद्यावरून कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षात सध्या मोठा असंतोष खदखदत आहे.

विशुद्ध विद्यालय संस्थेतील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर

विदर्भातील जुन्या पिढीतील शिक्षण महर्षीची दिवं. प्राचार्य श्रीकृष्ण दत्तात्रय उपाख्य बाबाजी दाते यांनी स्थापन केलेल्या विशुध्द विद्यालय न्यास या संस्थेतील…

अमरावती-धुळे व जळगाव-गुजरात महामार्गाचे चौपदीकरण रखडले

अमरावती ते धुळे महामार्ग क्र. ६ व जळगाव ते गुजरात सीमा या विदर्भातील व खानदेशातील रस्त्यांच्या रुंदीकरण प्रकल्पांमधून एल.अ‍ॅण्ड टी.कंपनीने…

पोलिसांसमोर चोरटय़ांना रोखण्याचे आव्हान

वीस दिवसांमध्ये आठ घरांमध्ये चोरीच्या घटना आणि अवघ्या एका तासात दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून सोनसाखळी चोरांनी मांडलेल्या उच्छादामुळे पोलीस…

आर्णी बाजार समितीत हजारो िक्वटल हरभरा पडून, शेतकरी हैराण

यवतमाळ जिल्ह्य़ात व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची व्यापारपेठ व आर्णी बाजार समितीचा मोठा व्याप असतांना व्यापाऱ्यांच्या अडेलतट्ट धोरणापायी आज स्थितीत हजारो िक्वटल…

कुठे पाणीटंचाई, तर कुठे नासाडी

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत असून शहरातील काही व्यस्त्यांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे, तर दुसरीकडे काही वस्त्यांमध्ये…