Page 8137 of मराठी बातम्या News

सज्जनगडावर नुकतेच चतुर्थ दुर्ग साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाच्या निमित्ताने गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने ‘दुर्ग’ या संकल्पनेवर आधारित ‘दुर्गप्रेमी’…

चार गिर्यारोहकांपुरते चालणारे ‘गिर्यारोहण’ समाजाभिमूख केले. गिर्यारोहणाचा हा प्रवास असाच पुढे उत्तुंग करत संस्थेने नव्या मोहिमेच्या दिशेने यंदा पाऊल टाकले…

समोर कोकणापर्यंत पसरलेली प्रचंड खोल आणि अरुंद दरी. दोन्ही बाजूने सह्य़ाद्रीचे तुटलेले रौद्रभीषण कडे. नावजी, अंधारबन, कुंडलिका सुळक्यांचंी मालिका.

स्वर्गीय नर्तक किंवा स्वर्ग नाचण नावाने ओळखला जाणारा हा विहंग जमातीतला एक सुंदर जीव. ‘एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर’ असे या देखण्या…

‘झेप’ संस्थेतर्फे आगामी सुटीत हिमालयाच्या विविध भागांत पदभ्रमण मोहिमांचे आयोजन केले आहे.

गुजरात दौऱयावर दाखल झालेले आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना उत्तर गुजरातमधील राधनपुर जिल्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबईत वानखेडे स्टेडियमच्या साक्षीने सचिन तेंडुलकरच्या भावनिक निवृत्तीने सर्वाचेच हृदय हेलावले. आपल्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या क्रिकेटरसिकांना निरोप देताना त्याने केलेल्या…
राज्य शासनाने आयोजित केलेली भाई नेरूरकर स्मृतिचषक खो-खो स्पर्धा व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेली पुणे महापौर चषक…
महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यांचे कामकाज पाहणारे पश्चिम विभागीय सीए संस्थेचे कार्यालय यंदाचे सवरेकृष्ट कार्यालय ठरले आहे.

ठाणे, कॅन्सरग्रस्तांना आर्थिक, मानसिक पाठबळ, आहारविषयक सल्ले देण्याच्या हेतूने ठाण्यातील सात कॅन्सरग्रस्त व या आजारातून बाहेर पडलेल्या महिलांनी एकत्र येऊन,…

वाहतुकीच्या विषयावर शालेय व महाविद्यालयीन जीवनात शिक्षण देण्याच्या उद्देशाने साकारण्यात येणाऱ्या ‘चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशनल पार्क’चे भूमिपूजन शुक्रवारी सकाळी दहा वाजता…

वीज देयके भरण्यासाठी रांगेत ताटकळत राहण्याऐवजी ऑनलाइन देयके भरण्याकडे नाशिककरांचा कल वाढत आहे. गतवर्षीच्या संख्येत या पद्धतीने देयकांचा भरणा करणाऱ्या…