scorecardresearch

Page 339 of मराठी बातम्या Photos

Paytm CEO Vijay Shekhar Sharma Journey
27 Photos
महिना १० हजार पगारामुळे लग्न रखडलेला तरुण ते १७ हजार कोटींचा मालक; Paytm च्या सीईओंचा प्रेरणादायी प्रवास

एकदा त्यांच्या संपत्तीसंदर्भातील बातम्या पाहून आईनेच त्यांना विचारलं होतं की खरोखर तुझ्याकडे इतका पैसा आहे का?

Unknown Facts About Rachin Ravindra
24 Photos
राहुल द्रविडमधील ‘र’ अन् सचिन तेंडुलकरमधील ‘चिन’ = रचिन; जाणून घ्या न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रचं जवागल श्रीनाथ कनेक्शन

भारतीय चाहत्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघांमधून भारताविरोधात पहिल्यांदाच खेळणाऱ्या या खेळाडूची प्रचंड चर्चा असल्याचं दिसून आलं.

10 Photos
“माझी परी आराध्या…”; ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसाचे थाटामाटात सेलिब्रेशन

आराध्याच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Chinese van food on Lamborghini bonnet Kartik Aaryan roadside foodscape
13 Photos
आलीशान ‘लॅम्बॉर्गिनी’चा टेबलसारखा वापर करत कार्तिक आर्यनने चायनीजवर मारला ताव; गाडीची किंमत पाहून व्हाल थक्क

मुंबईमधील स्ट्रीट फूडवर ताव मारण्याची संधी कार्तिकला बीग बॉसमधून चित्रपटाचे प्रमोशन करुन परतताना मिळाली, त्या संधीचं त्याने सोनं केलं.

ताज्या बातम्या