scorecardresearch

Page 459 of मराठी बातम्या Videos

SC Hearing On ShivSena MLA: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार? पाहा LIVE UPDATES
SC Hearing On ShivSena MLA: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार? पाहा LIVE UPDATES

आज सकाळपासूनच सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्या जाणाऱ्या निकालाची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर निकाल कुणाच्या बाजूने…

Chandrakant Kaire: शिंदे गटातील आमदार फुटणार?; निकालाआधी चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा
Chandrakant Kaire: शिंदे गटातील आमदार फुटणार?; निकालाआधी चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा

राज्यातील सत्तासंघर्षावर आज (१० मे) सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे राज्यासह देशाचं लक्ष या निकालाकडे लागणार आहे. निकाल आपल्या…

suraj jagtap
दुर्लक्षित लेणींच्या जनजागृतीसाठी पाऊल उचलणारे सूरज जगताप | गोष्ट असामान्यांची भाग ३८

लेणी अभ्यासक व सम्यक सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष सूरज जगताप यांनी लेणी संरक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी…

रस्ते घोटाळा प्रकरण; आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील नेत्यांनी घेतली राज्यापालांची भेट
रस्ते घोटाळा प्रकरण; आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील नेत्यांनी घेतली राज्यापालांची भेट

मुंबई महापालिकेतील कथित रस्ते घोटळ्यांप्रकरणी आमदार आदित्य ठाकरेंनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे गटातील आमदार, खासदारही उपस्थित…

Asim Sarode: '...तर १६ आमदारांसह शिंदे गटातील आमदारही अपात्र होतील'; सरोदेंचा दावा | Supreme Court
Asim Sarode: ‘…तर १६ आमदारांसह शिंदे गटातील आमदारही अपात्र होतील’; सरोदेंचा दावा | Supreme Court

सर्वोच्च न्यायालय उद्या (गुरुवार) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल जाहीर करणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. न्यायालयाच्या…

Karnataka Assembly Elections: काँग्रेसने भाजपावर गंभीर आरोप; कर्नाटकातील 'तो' व्हिडीओ आला समोर
Karnataka Assembly Elections: काँग्रेसने भाजपावर गंभीर आरोप; कर्नाटकातील ‘तो’ व्हिडीओ आला समोर

कर्नाटकमध्ये विधानसभेसाठीच मतदान पार पडत आहे. प्रचारसभेत भाजपा आणि काँग्रेस नेते एकमेकांवर आरोप पत्यारोपांच्या फैरी झाडत होते. असं असतानाच काँग्रेसने…

"कोर्टाच्या निर्णयाआधीच..."; सत्तासंघर्षावर देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान | Devendra Fadnavis
“कोर्टाच्या निर्णयाआधीच…”; सत्तासंघर्षावर देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान | Devendra Fadnavis

“कोर्टाच्या निर्णयाआधीच…”; सत्तासंघर्षावर देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान | Devendra Fadnavis Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8 Loksatta has stood by its…

Somaiya on The Kerala Story: 'हे हिरवे वस्त्रधारी उद्धव ठाकरेंचं सरकार नाहीये'; सोमय्या आक्रमक
Somaiya on The Kerala Story: ‘हे हिरवे वस्त्रधारी उद्धव ठाकरेंचं सरकार नाहीये’; सोमय्या आक्रमक

‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाच मे रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या चित्रपटावरून अनेक…

Sanjay Raut: कर्नाटक निवडणुकीबाबत संजय राऊतांचं सूचक विधान; मोदी, शाहांवर चढवला हल्लाबोल
Sanjay Raut: कर्नाटक निवडणुकीबाबत संजय राऊतांचं सूचक विधान; मोदी, शाहांवर चढवला हल्लाबोल

कर्नाटक विधानसभेच्या जागांसाठी आज (१० मे) मतदान पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. एकीकडे…

Amol Kolhe Praises Ajit Pawar: "फक्त चेहरा असून निवडणूक काढता येत नाही"; कोल्हेंकडून पवारांचं कौतुक
Amol Kolhe Praises Ajit Pawar: “फक्त चेहरा असून निवडणूक काढता येत नाही”; कोल्हेंकडून पवारांचं कौतुक

Amol Kolhe Praises Ajit Pawar: पिंपरी- चिंचवडमधील दिशा सोशल फाउंडेशनने अमोल कोल्हे यांची मुलाखत आयोजित केली होती. या मुलाखतीत अमोल…

Amol Kolhe: मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती?; अमोल कोल्हेंनी 'त्या' विधानावर दिलं स्पष्टीकरण
Amol Kolhe: मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती?; अमोल कोल्हेंनी ‘त्या’ विधानावर दिलं स्पष्टीकरण

Amol Kolhe Interview: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडतील असं विधान राष्ट्रवादीचेचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं…

देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये पाहिला 'द केरला स्टोरी' चित्रपट; टीकाकारांना दिलं उत्तर
देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये पाहिला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; टीकाकारांना दिलं उत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी ९ मे मंगळवारी रात्री नागपूरमधील चित्रपटगृहात ‘द केरला स्टोरी’ पाहिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत चित्रपटाविषयी…