Page 11 of मराठी नाटक News

‘खरं खरं सांग’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

“कलाकार म्हणून इतर माध्यमांत कितीही काम केलं, तरी नाटक अधिक जवळचं वाटतं”, असेही त्यांनी म्हटले.

सध्या ते ‘करुन गेलो गाव’ या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहेत.

अभिनेत्री कविता मेढेकर यांनी त्या दरवर्षी गणेशोत्सव कसा साजरा करतात आणि यावर्षी त्या काय वेगळं करणार आहेत हे सांगितलं आहे.

सध्या ती ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत झळकत आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी नुकतंच एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे लेखन संकर्षण कऱ्हाडेने केले आहे.

यानंतर अनेकांनी तिला त्यावर कमेंट करत काळजी घेण्याचा आणि आराम करण्याचा प्रेमाचा सल्ला दिला.

सध्या या नाटकावर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना चाहत्यांचे विविध अनुभवही आले. यापैकी एक अनुभव त्यांनी नुकताच शेअर केला आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी ‘सही रे सही’ नाटकाच्या आठवणींना उजाळा दिला.

शरद पोंक्षे यांनी हे नाटक अनेक वर्ष केले.