scorecardresearch

Page 165 of मराठी मालिका News

shivali parab
“‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये मला रोमँटिक भूमिकेत…” शिवाली परबचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाली “या गाण्यात…”

काही दिवसांपूर्वी शिवालीचं ‘पायल वाजे’ हे गाणं प्रदर्शित झालं.

virajas-mrinal
“इतकी वर्षे ही भूमिका…”, विराजसने आई मृणाल कुलकर्णींच्या ऐतिहासिक कामाबद्दल केलं स्पष्ट भाष्य, म्हणाला, “दुर्दैवाने…”

गेली अनेक वर्षे त्या मालिका आणि चित्रपटांमध्ये जिजबाईंची भूमिका साकारत आहेत.

siddharth chandekar
“आमचं सर्व मार्गी लागल्यावर…” सिद्धार्थ चांदेकरने सांगितलं आईचं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाला “तिला कितीही वेळ…”

“आम्ही आईचं दुसरं लग्न केलं कारण…” सिद्धार्थ चांदेकरने सांगितली संपूर्ण कहाणी, म्हणाला “आमचं मार्गी लागल्यावर…”

siddharth chandekar mitali mayekar mother
सिद्धार्थ चांदेकरची आई दुसऱ्यांदा विवाहबंधनात, काय आहे पतीचं नाव? जाणून घ्या

काल सकाळी सिद्धार्थने सोशल मिडियावर त्याच्या आईच्या लग्नाचा फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाची बातमी सर्वांना सांगितली.

viren
“सगळं छान चाललंय असं वाटेल पण…”, ‘उंच माझा झोका’चे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, पोस्ट चर्चेत

राज ठाकरे आणि केदार शिंदे यांचाही उल्लेख केला आहे.

avadhoot gupte jitendra joshi
Video : “आम्हाला उत आलाय का?” जितेंद्र जोशीचा अवधूत गुप्तेला प्रश्न, भर कार्यक्रमात म्हणाला “ही खुर्ची…”

जितेंद्र जोशी हा नुकतंच ‘खुपते तिथे गुप्ते’च्या आगामी भागात सहभागी होणार आहे.

Bhagya Dile Tu Mala fame actress Jahnavi Killekar
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री दिसणार नव्या भूमिकेत, लवकरच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत घेणार एन्ट्री

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत कोणत्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार जाणून घ्या…

siddharth chandekar mitali mayekar mother
सिद्धार्थ चांदेकरच्या आईने केलं दुसरं लग्न, नेटकरी म्हणाले, “इतका मोठा निर्णय घेण्यासाठी…”

आज सकाळी सिद्धार्थने सोशल मिडियावर त्याच्या आईच्या लग्नाचा फोटो शेअर करत ही बातमी सर्वांना सांगितली.

krutikka
“त्यांनी मला भिकारी समजून १० रुपये दिले आणि…”, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला शूटिंगदरम्यान अनुभव

गौरी सावंत यांच्या बालपणीची भूमिका ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखची पत्नी अभिनेत्री कृतिका देव हिने साकारली आहे.