स्वातंत्र्य संग्रामात झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन १९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या चिरनेर येथील मूळ स्मारकांच्या परिसरात पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. 2 years agoSeptember 25, 2023
चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांची दुरवस्था; शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थांचेही दुर्लक्ष स्मारकांच्या स्तंभावर कपडे वाळत घातले जात आहेत. अनेक ठिकाणी तर घरातील टाकाऊ वस्तू ठेवण्यासाठी स्मारकांचा वापर सुरू आहे. 2 years agoSeptember 24, 2023