Page 16 of वैद्यकीय महाविद्यालय News

तिला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

बड्याबड्या डॉक्टरांची नावे या खासगी रुग्णालयांशी जोडली गेलेली दिसतात, पण ही डॉक्टरमंडळी शिकवणार?

७ जून पर्यंत बी पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, एबी निगेटिव्ह रक्त फार कमी उपलब्ध आहे.

मान्यता रद्द झाल्याचा त्यावर परिणाम होणार का, अशीही विचारणा होत आहे.

चार वर्षात दोन वेळा करार होऊनही जिल्हा सामान्य रुग्णालय हस्तांतरीत करुन घेण्यात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन अपयशी ठरले आहे.

शहरातील नागरिकांच्या मुखाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयातील सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग सातत्याने कार्यरत आहे.

देशातील आघाडीच्या दंत महाविद्यालयामध्ये नायर दंत महाविद्यालयाचा समावेश असून देशभरातील विद्यार्थ्यांचा नायर दंत महाविद्यालयात प्रवेश मिळविण्याकडे कल असतो.

सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार यांनी दुपारी रणरणत्या उन्हात हे आंदोलन सुरू केले.

इमर्जन्सी मेडिसिन, इंटरव्हेशन रेडिओलॉजी, जेरिॲट्रिक आणि इम्युनो हिमेटोलॉजी ॲण्ड ब्लड ट्रान्सफ्यूजन हे चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

राज्यामधील वैद्यकीय महाविद्यालये जिल्हाधिकारी, लष्करी आणि खाजगी मालकांच्या नावावरील जमिनीवर उभी आहेत.

देशभरात १५७ नवी सरकारी परिचारक (नर्सिग) महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला.

आमदारकी पणाला लावून या आमदारद्वयांमधील कोण बाजी मारणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.