Page 8 of मिटींग News

या गुप्त व्यूहरचनेच्या प्रकारामुळे ‘भोसरीकर’ कार्यकर्ते संतापले आहेत. त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी पवार व भोसरीकरांमध्ये तीव्र संघर्ष…
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रारंभीच विरोधी पक्षीय सदस्यांनी मागील बैठकीचा अनुपालन अहवाल सादर करण्याची व कमी पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर…

आता आपले अधिक नुकसान करून घ्यायचे नसेल आणि यश मिळवायचे असेल, तर विधानसभेच्या सर्व २८८ जागा काँग्रेसनेच लढवल्या पाहिजेत.
शहर बस वाहतूक सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी नव्याने निविदा मागवून नवीन कंत्राटदार नेमण्याचा ठराव शनिवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.…
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर प्रदेश भाजपची बठक प्रथमच बुधवारी (दि. २) व गुरुवारी मुंबईत होणार आहे. या बठकीस आमदार पंकजा…

पीएमपी प्रशासनाने फेटाळलेल्या दरवाढीचा प्रस्ताव पुढे रेटला असून या प्रस्तावात दाखवण्यात आलेले भरमसाठ तोटय़ाचे आकडे धादांत खोटे आणि फुगवलेले असल्याचा…
पाणीकपात आणि पाणीबचत यासाठीचे धोरण तयार करण्यात आले असून यासंबंधीचा अंतिम निर्णय गुरुवारी (२६ जून) बोलावण्यात आलेल्या महापालिका पक्षनेत्यांच्या बैठकीत…
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सातारा जिल्ह्य़ातील सर्व महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची सहविचार सभा बुधवारी (दि. २५ जून) सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट…
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी िहगोलीतील एका माजी आमदाराच्या निवासस्थानी भेट घेतली.
कर्वेनगरमधील घरे नियमित करण्यासंबंधीचा प्रस्ताव अखेर राज्य शासनाने मान्य केला असून त्यासंबंधीचा निर्णय शुक्रवारी मंत्रालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी साखर उद्योगातील अडचणी मांडल्या. साखरेचे उतरलेले दर, उत्पादन…

विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पवार साहेबांचेच नाव जाहीर करून आपण प्रचारात उतरले पाहिजे, अशी सूचना या वेळी करण्यात आली.