Page 17 of मेगा ब्लॉक News

ठाणे स्थानकावरून या वेळेत सुटणाऱ्या अप जलद गाडय़ा मुलुंड ते परळ स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील.

मेगाब्लॉकच्या काळात नेरूळ व मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईनच्या सेवा रद्द केल्या जातील.

या काळात सांताक्रुझ ते महालक्ष्मी स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावरून सोडण्यात येईल.

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील सेवा धिम्या मार्गावरून सोडण्यात येईल. तसेच या जम्बो मेगाब्लॉगमुळे काही रेल्वे गाडय़ा रद्द…

ठाणे रेल्वेस्थानकापासून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या अप जलद मार्गावरील वाहतूक मुलुंड ते परळ स्थानकादरम्यान अप धिम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस यार्ड परिसरात गेल्या काही महिन्यांत सातत्याने होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमागे आणि गाडय़ा घसरण्याच्या घटनांमागे अनेक तांत्रिक कारणे असली,

डाऊन धीम्या आणि अर्ध जलद गाडय़ांची वाहतूक मुलुंडपासून कल्याणपर्यंत डाऊन जलद मार्गावर वळविणार.

छत्रपती शिवाजी टार्मिनस स्थानकाजवळ हार्बर मार्गावर रविवारी एका लोकलचा डबा रूळांवरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

ठाण्यापासून अप जलद मार्गावरील वाहतूक अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरी गाडय़ा मुलुंड ते परळ दरम्यान सर्व स्थानकात…

रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवार, ७ सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द…

माटुंग्याहून स. ११.२१ ते दु. ३.२५ या वेळेत सुटणाऱ्या सर्व डाऊन धीम्या गाडय़ा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर…

स. १०.४६ ते दु. ३.५३ या वेळेत सुटणाऱ्या सर्व जलद गाडय़ा मुलुंड ते परळ दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.