वर्षभरात आणखी आठ मेट्रो गाडय़ा मुंबईत येणार ; चार गाडय़ांची बांधणी सुरू मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) २०१७-२०१८ मध्ये ‘मेट्रो ३’ मार्गिकेसाठी ३१ गाडय़ांची बांधणी करण्याचे कंत्राट श्रीसिटीतील एका कंपनीला दिले आहे. 3 years agoAugust 31, 2022
“आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा काढायच्या आहेत”, मुंबई मेट्रो ३ च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या मेट्रो ३ च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवताना जोरदार राजकीय टोलेबाजी केली. 3 years agoAugust 30, 2022