Page 42 of मुंबई पोलीस News

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिकीट मिळवून देण्याचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक

Sada Sarvankar Licensed Gun: शिवसेना-शिंदे गटातील संघर्षानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

पोलिसांचा अपमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही, असंही म्हणाले आहेत.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंसह चार पोलीस याप्रकरणी प्रमुख आरोपी आहेत.

गोवंडी परिसरात हा मुलगा फिरत असताना शिवाजी नगर पोलिसांनी त्याला हटकले आणि ताब्यात घेतले.

१५ लाखांत घरे देण्याचा शासन निर्णय जाहीर झाल्याने करारनामा देऊन इमारती रिकाम्या करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

सायबर गुन्हे आणि फसवणुकीबाबत लोकांना जागृत करणारे गाणे मुंबई पोलिसांकडून रिलीज करण्यात आले आहे.

खानविलकर यांनी लाच मागितल्याचे पुरावे संपूर्ण खटल्यादरम्यान पुढे आलेले नाही.

या आरोपींनी कर्नाटक राज्यातून गुटखा आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

आरोपीनी फणसळकर यांच्या संपर्क यादीतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संदेश पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस हवालदार राजेंंद्र नलावडे यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला तिवारीने जोरदार चावा घेतला. त्यामुळे नलावडे यांच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले.

करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर दोन वर्षांनी मुंबईत प्रथमच मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत असून वाहतूक पोलिसही सज्ज झाले आहेत.