Page 103 of महानगरपालिका News

नरिमन पॉईंट येथील एनसीपीएच्या दिलीप पिरामल आर्ट गॅलरीमध्ये ‘किनारी मार्गाची भ्रमणगाथा’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन.

राबोडी येथील के-व्हीला भागातील नाल्यावरील पुल प्रकल्पाच्या कामात बाधित होणारी जलवाहीनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

नाले आणि गटार व्यवस्थित साफ केली नाही आणि यामुळे पाणी साचण्याच्या घटना घडल्या तर, प्रति घटनेमागे २० हजार रुपये दंड…

एप्रिल महिना संपत आला तरी नालेसफाईची कामे सुरु झालेली नसल्यामुळे पालिकेच्या कारभारावर टिका होत होती.

रुग्णालयांत औषधांचा तुटवडा होण्याची शक्यता लक्षात घेऊन आयुक्तांनी थेट वितरकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

वृक्षावर खिळे ठोकून अनधिकृतरीत्या जाहिरात करणा-या २० हून अधिक आस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल करून दंडाची कारवाई करण्यात आली.

या कालावधीत कल्याण पूर्व, पश्चिम, वडवली, शहाड, टिटवाळा परिसराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सहारनपूर येथील सभेत बोलत असताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, आम्ही हिंसाचार, भीतीचा अंत केला आहे. भाजपाला मतदान केल्यास ट्रिपल इंजिनची…

जांभळीनाका भागातील फळ-भाजी मंडईतील व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर जाग आलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यापासून परिसरातील बेकायदा फेरिवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे.

ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा जो त्रास होत आहे, तासनतास एकाच जागी जे उभे रहावे लागते. याला जबाबदार कोण? असा प्रश्नही जितेंद्र…

दिव्यांचे खांब उभारण्यासाठी तयार केलेली संरचनात्मक व्यवस्था (पाया) कमकुवत झाल्याचे आढळून आले आहे.