Page 104 of महानगरपालिका News

या दोन्ही गावांत ३७१ हेक्टरची टीपी स्कीम शासनाने मंजूर केली आहे.

माजी महापौर राहिलेल्या एका महिला नेत्याने या हाॅटेल मालकांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

दरवर्षी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते खड्डेमय होतात. तसेच जलमय होणाऱ्या सखल भागांमधील रस्त्यांची चाळण होते.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत रस्त्यांवर वाहनांच्या वर्दळीमुळे उडणारी धूळ शमविण्यासाठी दोन धूळ शमन वाहने पालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहेत.

उर्वरित ४६ ठिकाणी दवाखाने उभारणीसाठी जागेचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

डायघर घनकचरा प्रकल्प कशाप्रकारे राबविला जाणार आणि त्याचा नागरिकांना त्रास कसा होणार नाही, याचे प्रात्यक्षिक ठाणे महापालिका घनकचरा विभागाने सोमवारी…

नांदेड प्रकरणांनंतर राज्यातील आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडल्याचे निदर्शनास आले. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) कडून मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात…

मुंबई महापालिकेचे स्वरूप हे काही वर्षांपर्यत केवळ प्राथमिक नागरी सुविधा पुरविणारी स्थानिक स्वराज्य संस्था एवढेच होते. गेल्या चार-पाच वर्षांत मात्र…

आधी करोनाचे निमित्त, मग प्रभाग पद्धतीत बदल, नंतर सत्ताबदल, पुन्हा प्रभाग पद्धतीत बदल, त्यातच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि या सर्वात…

उल्हासनगरच्या परिवहन सेवेचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाण्याची शक्यता आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज हद्दवाढ भागातील नागरिकांसह सातारा पालिकेत जाऊन मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी चर्चा केली.

एक हजाराहून अधिक कंत्राटी कामगार महापालिकेच्या विविध आस्थापनेनंतर काम करत आहेत. प्रत्यक्षात कंत्राटी कामगार ७५ टक्के आणि २५ टक्के स्थायी…