Page 125 of महानगरपालिका News

नोकरीसाठी पश्चिम बंगालवरुन आलेल्या तरुणीच्या विनयभंगप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी सभापतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्वीन्स गार्डन परिसरातील साधू वासवानी पूल पाडून तो नव्याने उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामे, रस्त्यांवर पडलेला कचरा, वाहतुकीस अडथळा ठरणारी खडी-माती, धूळ अशा सामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांंकडे संबंधिताने तक्रारीद्वारे मनपाचे लक्ष वेधले…

अरुंद रस्त्यांवर बसविलेल्या दुभाजकांमुळे वाहतूक कोंडी वाढण्याची भिती व्यक्त करत नागरिकांनी त्यास समाजमाध्यमातून विरोध दर्शविण्यास सुरूवात केली आहे.

मुंबई महानगरापालिकेच्या शाळा गुरुवार, १५ जूनपासून सुरू होत असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ शालोपयोगी वस्तू सुमारे ९० टक्के शाळांमध्ये पोहोचल्या…

मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड हटविल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली.

श्वानाचा मृत्यु नेमका कशामुळे झाला, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारती आणि धरणांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाने मंगळवारपासून वृक्ष गणनेला प्रारंभ केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही गणना केली जाणार आहे.

बारवी धरणातील पाणी साठ्याच्या नियोजनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी कपात लागू केली आहे.

मुंबई महानगरपालिकेतील २४ विभाग कार्यालयांना बाजूला ठेऊन पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजविण्याची संपूर्ण जबाबदारी रस्ते विभागाने आपल्याकडेच घेतली होती.

पावसाळा तोंडावर आला असून मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर मुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली…