Page 2 of संगीत News

विविधतेने नटलेल्या भारतात महाराष्ट्र राज्य निरनिराळ्या परंपरा, संस्कृती आणि लोककलांनी सजलेलं राज्य आहे. या मातीतील लोकसंगीत अक्षरश: नसानसांत भिनते आणि…

या कार्यक्रमात नाशिकमधील ज्येष्ठ शिवचरित्र लेखक तथा व्याख्याते सोपान वाटपाडे आणि डॉ. चंद्रशेखर पेठे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक व अभिनेते दिवंगत अरविंद पिळगावकर यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या तपस्या नेवे यांनी संपादित केलेल्या ‘कोहम्…

तालवाद्यांवर हुकमी प्रयोग करणारे तौफिक कुरेशी भारतीय संगीतामध्ये ‘जेम्बे’ला मुरविण्यासाठी गेल्या तीन दशकांपासून प्रयत्नशील… घरातील शास्त्रीय तालीम, सिनेसंगीतावर पोसलेला कान…

तौफिक कुरेशी यांच्या ‘ताल’प्रवासातील चढ-उतार, कडू-गोड अनुभव आणि त्यातून घडत गेलेला त्यांच्यातील कलावंत समजून घेण्याची संधी ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमातून…

ताल आणि नाद यांच्याशी लहानपणापासूनच गट्टी जमलेल्या तौफिक कुरेशी यांचा तालवादक म्हणून झालेला प्रवास तितका सहजसोपा नव्हता.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांचे पुत्र आणि झाकीर हुसेन यांचे धाकटे बंधू तौफिक कुरेशी यांच्यावर लहानपणापासूनच नकळत तालाचे संस्कार घडले.

ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्यासह अनेक कलाकारांना साथसंगत करणारे जुन्या पिढीतील ज्येष्ठ व्हायोलिनवादक परशुराम बापट (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन…

गेल्या आठवडाभरातही शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्यात संगीत वर्गाच्या उद्घाटनापासून सौर ऊर्जा जाणीवजागृती कार्यक्रमापर्यंतचा समावेश होता.

गेल्या काही वर्षांमध्ये कलाकारांच्या, मग ते गायक असो वा अभिनेते, कलाप्रवासाविषयी मांडणी करणारी पुस्तके दस्तावेज म्हणून वाचकांसमोर आली आहेत. गेल्या…


ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवलकर यांच्या ‘तालयात्रा’ या विशेष कार्यक्रमाने बुधवारी सायंकाळी सहा वाजता महोत्सवाची सुरुवात होईल.