scorecardresearch

Page 17 of नाना पाटेकर News

नाना पाटेकर, कनक रेळे, डॉ. महाजन बंधू यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘गोदावरी गौरव’

पुरस्कारांचे वितरण १० मार्च रोजी येथे होणाऱ्या सोहळ्यात प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

Nana patekar, नाना पाटेकर
सत्कार्य हीच देवपूजा- नाना पाटेकर

सत्कार्य हीच खरी देवपूजा आहे. देशाचे भवितव्य हे लहानग्याच्या हाती सुरक्षित राहिल,’असा विश्वास प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी शनिवारी व्यक्त…

विलासराव नट नव्हते, त्यांचे काम स्थायी आहे – नाना पाटेकर

िपपरी पालिकेच्या सहकार्याने चिंचवडला विस्तारित ‘पिफ’चे उद्घाटन नानांच्या हस्ते झाले, तेव्हा लांबलेल्या प्रास्ताविकात आयुक्तांनी ‘रितेश पुराण’ गायले.

आव्हान पेलताना..

महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन, नाना आणि विक्रम गोखलेंसारख्या दिग्गज नटांची जुगलबंदी

Nana patekar, नाना पाटेकर
नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे गुरुवारी जाखणगावच्या भेटीला

दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या या कलावंत सामाजिक कार्यकर्त्यांच्या दुष्काळ दौऱ्याकडे लोकांमध्ये उत्सुकता आहे