नंदुरबार News

शासकीय सेवेतील सरळसेवा पदभरतीस तसेच शैक्षणिक संस्थांतील प्रवेशास १० टक्के आरक्षण…

राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात धडगाव पंचायत समितीच्या इमारत भूमीपूजन सोहळ्यावरुन श्रेयवादाची लढाई रंगली. एकाच इमारतीच्या भूमीपूजनाचे सोमवारी दोन…

सध्या रमी प्रकरणामुळे राजकीय कारकिर्दीला लागलेले ग्रहण दूर होण्यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आता शनिचरणी लीन झाले आहेत.


तळोदा प्रकल्पातील आश्रमशाळांमध्ये सौर सयंत्र बसविण्याच्या योजनेला फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. आदिवासी विकास विभाग ही योजना…

पावबा आखाडे (२७) असे या आरोपीचे नाव असून त्याला ८ मे २०२४ रोजी दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते.

नंदुरबार जिल्ह्यात रस्ते आणि पुलाअभावी ७० गावे आणि ३७० पेक्षा अधिक पाड्यातील रहिवाशांना पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

रस्ताच नसल्याने गरोदर महिलेला बांबुच्या झोळीतून प्रसूतीसाठी डोंगर-दऱ्यातून तब्बल सात किलोमीटर पायपीट करीत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी नातेवाईकांना धडपड…

या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना वर्षभरात विजय साजरा करण्याची संधी मिळाली असली तरी याचा राजकीय फायदा त्यांना होणार नसल्याचे तटकरे म्हणाले

नंदुरबार तालुक्यातील शेगवे गावात पूल नसल्याने नदीतील पाण्यातून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन जाण्याची कसरत नातेवाईकांना करावी लागली.

पाच वर्षापेक्षा अधिक काळापासून ग्रामस्थ येथे पूल बांधून मिळावा म्हणून प्रशासनाकडे विनवणी करीत आहेत. परंतु, ना प्रशासनाचे लक्ष ना लोकप्रतिनिधींचे.

धडगावसारख्या आदिवासीबहुल नगरपंचायतीलाच शबरी घरकुल योजनेच्या शहरी योजनेतून घरांचे तीन- चार वर्षांपासून उद्दिष्टच दिले नसल्याबाबत आमश्या पाडवींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.