Page 22 of निफ्टी News

बुधवारी सेन्सेक्समध्ये १२७.९७ अंश घसरण होत निर्देशांक २५,१०१.७३ वर स्थिरावला.

भांडवली बाजाराने नव्या सप्ताहारंभी पुन्हा एकदा कंपन्यांच्या तिमाहीत वित्तीय निष्कर्षांबाबत चिंता वाहिली.



भांडवली बाजार मंगळवारी प्रमुख जागतिक निर्देशांकाच्या तेजीवर स्वार झाले.

कंपनीचे एकाच सत्रात १,१७१ कोटींचे बाजारमूल्य ऱ्हास झाले.


सरकार कोणाचे असेल काहीही अंदाज नव्हता. मे २०१४ मध्ये मोदी सरकार आले व भरपूर अपेक्षा निर्माण झाल्या.

३८४.३२ अंश वाढीने मुंबई निर्देशांक २५,०२२.१६ पर्यंत तर ११६.२० अंश भर पडल्याने निफ्टी ७,६७१.४० वर झेपावला.

चालू महिन्यासह एकूण २०१५-१६ आर्थिक वर्षांतील वायदापूर्तीची अखेर येत्या गुरुवारी, ३० मार्च रोजी आहे.

गेल्या दोन व्यवहारांत मुंबई निर्देशांकांत ६०८ अंशांची वाढ नोंदली गेली आहे.