Page 6 of ओबीसी आरक्षण News

काही दिवसांपूर्वी सुरु केलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी आज स्थगित केलं.

सध्या अनेक जाती आणि पोटजातींच्या एकत्रिकरणातून लिंगायत समाज निर्माण झाला आहे. कर्नाटकमध्ये या समाजाचे प्राबल्य सर्वाधिक असल्याने एकूण राजकारणावरही त्यांचा…

मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

लक्ष्मण हाके यांनी आज जनआक्रोश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ओबीसी संघटनांची आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावर आता शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषदेत भाष्य केलं.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कोणी बोलत असेल तर आमच्यासारखा कार्यकर्ता खपून घेणार नाही”, असं मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

OBC Reservation Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, राज्यातलं वातावरण सध्या अस्थिर असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित बसून आपलं राज्य कसं…

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आता राज्यात ओबीसींच्या हक्कासाठी…

Marathi News : राज्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, हवामान अपडेट्स जाणून घेण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करत राहा.

निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची नाराजी परवडणारी नसल्याने कोणत्याच राजकीय पक्षाला आता छगन भुजबळ हे नकोसे झाल्याची चर्चा आहे.

अनेकदा बाह्यस्रोतांतून प्राप्त उत्पन्न शेतीतून प्राप्त झाल्याचे दाखवून पळवाट शोधली जाते व ते नियमांत बसवून नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्त केले जाते.