Page 4 of जुन्या इमारती News

बांधकाम विभागाने २४ बेकायदा इमारती पाडून, सुमारे ४८ हजार चौरसमीटर क्षेत्र रिकामे केले.

शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील धोकादायक असलेले ३७ वाडे पाडण्यासाठी नागरिकांकडून विरोध केला जात आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या पावसाळा पूर्व सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील ९६ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादाक आढळल्या आहेत.

शहरातील पुनर्विकासामुळे धोकादायक इमारतींच्या संख्येत यंदा मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. मागील वर्षी पालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतींची…

रहिवाशी इमारती रिकाम्या करत नसल्यामुळे पालिकेची चिंता वाढली आहे.

अंदाजे ३४ एकर जागेवरील कामाठीपुऱ्यात ४७५ उपकरप्राप्त, १६३ उपकरप्राप्त नसलेल्या इमारती आणि १५ पुनर्बांधणी केलेल्या इमारतींसह ५२ कोसळलेल्या इमारती आणि…

इमारतीच्या दुरुस्तीचे कुठलेही काम करण्यात आलेले नसून यामुळे इमारतींची दुर्दशा झाल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे

किस्टोन रिलेटर्स रहिवाशांना ६३५ चौरस फुटाची घरे देणार आहे. या पुनर्विकासाअंतर्गत मुंबई मंडळाला सोडतीसाठी अंदाजे ५०० अतिरिक्त घरे उपलब्ध होणार…

या घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेने रहिवाशांना तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वीज पाणी मलनिःसारण वाहिनी सेवा बंद…

स्लॅबचा मोठा भाग पडून दोन वृद्धांचा जीव थोडक्यात अचला आहे. सिडको कालीन असणाऱ्या नेरुळ येथील विश्वशांती सोसायटीतील ध रहिवाशांचा जीव…

भायखळा पश्चिम येथील बदलू रामगरी मार्गावरील अशरफी मंजिल या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सज्जाचा काही भाग बुधवारी सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेत…

बदलापूर पूर्वेकडील संभाजी नगर परीसरात बीएसयुपी घरकुल योजनेच्या २० ते २५ इमारती उभारण्यात आल्या आहेत.