Page 13 of ऑनलाइन फ्रॉड News

चार वेगळ्या व्यवहारांमधून एक लाख ९३ हजार रुपयांची रक्कम नोकरदाराच्या बँक खात्या मधून आपल्या खात्यात वळती करुन फसवणूक करण्यात आली.

कामोठे वसाहतीमधील ७० वर्षीय जेष्ठ नागरिकाला अ़ॉनलाईन व्यवहारात भामट्यांनी २७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

घर भाड्याने देण्याची ती जाहिरात पाहून एका व्यक्तीने त्यांना फोन केला व सैन्यात अधिकारी असल्याची बतावणी केली.

तरुणाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन चोरट्याने खात्यातून एक लाख २३ हजार रुपये लांबविले.

तक्रारदार आणि त्यांच्या परिचयातील व्यक्तींनी मागील सहा वर्षाच्या कालावधीत लाखो रुपयांची गुंतवणूक केली.

संदेश खरे वाटल्याने कंपनीच्या खात्यावरुन विविध बँक खात्यावर एकूण १ कोटी १ लाख १ हजार ५५४ रुपये पाठविण्यात आले.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकाच्या नावाने सायबर भामट्यांनी सीएफओला संदेश पाठवून आठ लाख ५५ हजार रुपये बँक खात्यात हस्तांतरीत करण्यास सांगितले

केक सजवण्यासाठी ही विस्कीची बाटली महिलेनं ऑनलाईन मागवली होती

फसवणुकीसाठी आरोपी सेवा केंद्र व अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर करीत होते.

सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहेत. वेगवेगळे मेसेज आणि लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

बनावट वेबसाइट्स तयार करून हे चोरटे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात.

नवऱ्याशी घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे वचन देत नोएडाच्या एका महिलेने मिरजेतील पायलटला ५८ लाख ९२ हजार रुपयांना (९८ हजार २०१…