Page 2 of विरोध News
‘जनसुरक्षा विधेयक’ जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे, आंदोलकांचा आरोप.
‘पुनर्वसन नाही, तर पूल बंद होऊ देणार नाही’
राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल.
महामार्गासाठी बीड जिल्ह्यात पोलिसी बळाचा वापर करून भूसंपादन होत असल्याचा आरोप.
प्रदूषणाचा शेती आणि फळांवर परिणाम, शेतकरी आणि पर्यावरणवादी आक्रमक.
वाढत्या गुन्हेगारीविरोधात नाशिकमध्ये ठाकरे गट-मनसे एकवटले.
मिक्सोपॅथी धोकादायक, आयएमएचा सरकारला इशारा.
सभासदांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे न दिल्याने गोकुळच्या सभेत महायुतीतील संघर्ष उघड झाला.
शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
आंदोलनात रसद पुरवणाऱ्या दोन गटांपैकी एक गट दंगल घडवण्याचा प्रयत्न करत होता, असा दावा पाटील यांनी केला.
सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष समोर आला आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेने आमच्यासाठी काहीच केले नाही, फक्त महसूल गोळा केला असा आरोप.