Page 18 of उस्मानाबाद News

उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली असून, ग्रामीण भागात सुरू असलेल्या पाणीटंचाईचा विचार न करता उजनीसह रुईभर मध्यम…

बनावट सात-बारा उताऱ्याआधारे कुळाची व इनामी जमीन खरेदी करणाऱ्या एस्सेल या सौरऊर्जा कंपनीच्या ७ संचालकांसह ३ दलाल, तत्कालीन तलाठी, सेवानिवृत्त…

मागील आठवडाभरात पडलेला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा…
सोलापूर-औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरणाला फेरमोजणीमुळे तात्पुरती खीळ बसली आहे. जिल्ह्यातील ४२पकी २८ गावांतील जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले, मात्र उस्मानाबाद शहरासह १४…

सावकाराने लुबाडले आणि प्रशासनाने फटकारले, अशा दुष्टचक्रात सापडलेल्या बिरू दुधभाते या तरुण शेतकऱ्याने विमनस्क अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवर तिरंगी झेंडय़ाच्या…
गेले काही दिवस उन्हाचा कडाका सहन करणाऱ्या कळंब तालुक्यास बुधवारी अवकाळी पावसाने झोडपले. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला.
आर्थिक संकटाच्या खाईत लोटलेल्या उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपच्या पॅनेलने १५पकी ९ जागा जिंकून बँकेवर वर्चस्व मिळविले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपतील असलेला बेबनाव आता समोर आला आहे. निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही. व्यक्तिगत पातळीवर भाजपचे…

मराठवाडयासाठी पाणीटंचाई निर्माण झाली नाही तर आश्चर्य वाटावे, असे वातावरण गेली अनेक वष्रे आहे. त्यामुळे एक हजार टँकरने पिण्याच्या पाण्याचा…
मागील आठ दिवसांपासून सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध काढण्याचा संकल्प मंगळवारी रात्री झालेल्या बठकीत मोडीत निघाला.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यातून सावरत असलेल्या जिल्हावासीयांना नजीकच्या काळात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. एक दुष्टचक्र संपते न…

सरकारने १९९४मध्ये अमलात आणलेल्या ‘पीसी-पीएनडीटी’ कायद्यात दुरुस्ती करावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाभरातील स्त्रीरोगतज्ज्ञांनी सोनोग्राफी सेंटर बंद ठेवली होती.