Page 22 of उस्मानाबाद News
दिवाळीच्या मंगलमय पर्वात हजारो भाविकांच्या उपस्थितीत तुळजापूरची परंपरागत काळभरवाची भेंडोळी पार पडली.

जिल्ह्यात चारही मतदारसंघांत भाजपला मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतरही भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. दोन जागांसह राष्ट्रवादी…
जिल्ह्याच्या चारही मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांनी आपापल्या विजयासाठी मातब्बर नेतेमंडळींच्या सभांसह कार्यकर्त्यांची मनधरणी केली. या पाठोपाठ आता खर्चाच्या आकडेमोडीत उमेदवार व…

केंद्रीय मंत्रिमंडळाच्यारूपात भाजपने अफझलखानाची फौज महाराष्ट्रात उतरवली आहे. स्वराज्यावर चाल करून आलेला प्रत्येक जण आमचा शत्रू आहे. पण महाराष्ट्राचे तुकडे…

डॉ. पद्मसिंह पाटील यांना राजकीयदृष्टय़ा त्रास देणारा व्यक्ती म्हणून काँग्रेसचे मंत्री मधुकरराव चव्हाण यांची जिल्ह्य़ात ख्याती असल्याने तुळजापूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या…

१५ वर्षांत आघाडी सरकारने १६ मोठे घोटाळे करून ११ लाख ८८ हजार कोटीचा भ्रष्टाचार केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना…
प्रत्येक वेळच्या निवडणुकीपेक्षा यंदा आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील चार जागांसाठी मोठय़ा संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.…
राष्ट्रवादीचे माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरोधात शिवसेना आमदार ओम राजेिनबाळकर यांनी तर पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी तुळजापूर मतदारसंघात शुक्रवारी…

तुळजापूर विकास प्राधिकरणातील लक्षवेधी प्रकल्प असणाऱ्या गोमुख तीर्थकुंडाचे काम सध्या प्रगतिपथावर असून ११ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पात…
लोकसभा निवडणुकीत स्वप्रचार करणाऱ्या उमेदवारांनी जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांकडे आपल्या निवडणूक खर्चाची दिलेली माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडे आली.
गेल्या आठवडय़ात पडलेल्या दमदार पावसाने मध्यम, लघु व साठवण तलावांपकी १९ प्रकल्प भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. पकी १८…
जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात १ हजार ३६३ मंडळांची गणेशाची स्थापना केली. पैकी ३२४ गावांमधून ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना…