Page 34 of पंढरपूर News

गेले पंधरा ते वीस दिवस लक्षावधी वारकरी भक्त यांनी पंढरपूरनगरी गजबजून गेली होती आता ही गजबज पूर्णपणे संपली असून पंढरीतील…
आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत पंढरपूरचा फोटो येतो तेव्हा सर्वाची तोंडे कॅमेऱ्याकडे असतात.

पंढरपूर शहरात स्टेशन रस्त्यावरील फूटपाथावर एका गरीब तरुणाचा अज्ञात व्यक्तीने निर्घृण खून केला. हा खून कोणी व कशासाठी केला, याचा…

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला जिल्हाभर वरुणराजा बरसल्याने यंदाच्या पावसाळय़ात प्रथमच ओढे, नाले वाहते झाले. आषाढीच्या दर्शनासाठी भाविकभक्तांमध्ये मोठा उत्साह होता.

विठ्ठलाचा अवतार राक्षसांच्या निर्दालनासाठी नाही, तर तो सामाजिक कारणातून झाला. भक्त पुंडलिकाच्या मनांत जेव्हा परिवर्तन झालं

गेल्यावर्षी राज्यात दुष्काळाची स्थिती होती, त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची ताकद देण्याची मागणी विठ्ठलाकडे केली होती.

आता दर्शनासाठी ऑनलाईन आरक्षण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे येत्या शुक्रवारी असलेल्या आषाढी एकादशीसाठी तब्बल १८ हजार जणांनी…

पंढरीची वारी सुरू झाल्यापासून रोजचा पायी प्रवास, टाळ-मृदंगांचा अखंड नाद, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा घोष अन् अभंगाच्या सुरावटीत दंग होणारे मन.. संतश्रेष्ठ…
आळंदी-देहू येथून आषाढी एकादशीचे सोहळ्यासाठी निघालेल्या सर्व संतांच्या पालख्यांनी ज्ञानोबा-तुकारामाचे जयघोषात पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला असून पंढरीत सुमारे दीड लाख…

नात्याचा ठावही आजवर लागलेला नाही. पंढरीची वाट चालायची अन् त्या पंढरीनाथाच्या नगरीत पोहचून धन्यता मानायची. त्यानंतर पुन्हा संसाराचा गाडा हाकायचा.…

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आळंदी देहू येथून निघालेल्या संतांच्या पालख्यांनी सोलापूर जिल्ह्य़ात आगमन केले असून सोहळ्यात अवघे सहा-सात दिवस उरले असून…

पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांची अखंड परंपरा आहे. आषाढी, कार्तिकीला सावळ्या विठ्ठलाची भेट घेण्यासाठी पंढरीची वाट पायी चालण्याचे व्रत अनेक पिढय़ांपासून…