Page 2 of निधन News

Actor Achyut Potdar passed away : अच्युत पोतदार यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मूळ लोणी (ता. पाथरी जि. परभणी) येथील असलेल्या प्रभाकर लोणीकर यांनी शंभर पेक्षा जास्त नाटके व एकांकिका केलेल्या आहेत.

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कणकवलीचे माजी आमदार यशवंतराव बाबाजी दळवी (वय १००) यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले.

“जेष्ठ मराठी लेखिका आणि प्राध्यापक डॉ. मोहिनी वर्दे यांचे वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले.”

कर्तव्यावर असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय रोकडे यांचे निधन; बदलापूर शहरात हळहळ.



“भारतासह जगभरात गुप्तचर कार्य करणाऱ्या स्टेला रिमिंग्टन यांचा जीवनप्रवास प्रेरणादायक ठरला.”


झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक व झारखंडचे पहिले मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी दिल्लीत सर गंगाराम रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

Actor Kalabhavan Navas Death : सिनेमाच्या शूटिंगसाठी ज्या हॉटेलमध्ये थांबला, तिथेच अभिनेता आढळला मृतावस्थेत

शुक्रवारी दुपारी नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन.