Page 2 of फोटो गॅलरी News

आतिफ अस्लमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हलीमाचा फोटो शेअर केला आहे.

पूजा आणि सिद्धेश बीचवर मजा करताना दिसतायात.

अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात परफॉर्म करताना रिहानाबरोबर नको ते घडलं.

बापलेकीचा हा फोटो रेडिटवर शेअर करण्यात आला आहे.

फक्त २० रुपयांमध्ये तुम्ही घरच्या घरी स्वादिष्ट मिठाई बनवू शकता. ही मिठाई कशी बनवायची, चला तर सविस्तर जाणून घेऊ या.

हसल्याने आरोग्याला भरपूर फायदे होतात. हसल्याने रक्ताभिसरण सुरळीत होण्यात मदत होते, शरीराचा थकवा जातो, तसेच स्मरणशक्ती वाढण्यात मदत होते.

मराठी विकिपीडिया अधिकधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने यामध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिनाच्यानिमित्त फोटोथॉनचे आयोजन करण्यात येते.