Page 33 of फोटो गॅलरी Photos

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोढीची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहेत.

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात कलाकारांची मांदियाळी, पाहा कोण कोणत्या भूमिकेत दिसणार…

या फोटोजमध्ये अदाचे अश्रू अनावर झाले आहेत.

8 Years of Sairat : सैराट चित्रपटाला आठ वर्षे झाल्याने रिंकू राजगुरूने शेअर केली खास पोस्ट

ओटीटीवर हे ७ चित्रपट आणि वेब सीरिज या आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत.

विद्या बालनने आपण रोज गणपतीची पूजा करत असल्याचं सांगितलं. यावेळी तिने देशातील धार्मिक धृवीकरणाबाबतही मत मांडलं

७९ वर्षीय रेखांचा सोनेरी साडीत ग्लॅमरस अंदाज, वाचा त्यांच्याबद्दलचा जुना किस्सा

सफेद ड्रेप स्कर्ट त्यावर मॅचिंग क्रॉप ब्लेझर या आउटफिटची निवड भूमीने केली होती.

अभिनेत्रीने लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम, लग्नाचे फोटो आले समोर

या फोटोशूटसाठी अदाने लाल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.

आरतीच्या हातावर सजली होणाऱ्या पतीच्या नावाची मेहेंदी, अभिनेत्रीने समुद्रकिनारी केलेलं फोटोशूट चर्चेत

अभिनेत्रीने २८ व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो सोशल मीडियावर चर्चेत