Page 57 of फोटो गॅलरी Photos

अभिनेत्री हुमा कुरेशीचा बोल्ड अंदाज.

राजामौली यांचा ब्रह्मास्त्रचं प्रमोशन करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

श्रद्धा कपूरच्या घरी विराजमान झाले गणराय. श्रद्धाचा पारंपरिक लूक व्हायरल!

हा पुण्याच्या ५ मानाच्या गणपतींपैकी चौथा मानाचा गणपती.

अभिनेत्री वीणा जगतापच्या घरच्या बाप्पाचे काही खास फोटो

‘सैराट’फेम रिंकू राजगुरूचा खास गणेशोत्सव लूक होतोय व्हायरल.

या कलाकारांनी स्वतःच आपल्या पायावर धोंडा मारून घेत आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला.

हिंदी चित्रपटाची ही पोस्टर्सची नक्कल तुम्ही पाहिली नसेल.

श्रेया धन्वंतरीचा हा बोल्ड हॉट अवतार पाहून चाहते झाले घायाळ.

अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा ‘लाइगर’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.

हे १० भारतीय चित्रपट ज्यांच्यासाठी एकेकाळी तिकीटबारीवर भरपूर गर्दी झाली होती!

चिरंजीवी यांनी अभिनयाप्रमाणे राजकारणातसुद्धा नशीब आजमावलं आहे.