Page 2 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम सुरू करण्यात आली…

भोसरीतील चौकात उभे राहून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कर्ज हवे, असा फलक हातामध्ये घेऊन खड्डे कायमस्वरुपी बुजविण्याची मागणी केली.

केंद्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने देशात सातवा क्रमांक पटकाविला आहे.

पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, धरणातील पाणीसाठा ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

डोंगर भुईसापाट केल्यानंतर २५ एकर जागा उपलब्ध होणार असून, दुर्गंधीचे प्रमाण कमी होईल, असा दावा महापालिकेच्या पर्यावरण विभागाने व्यक्त केला…


प्राधान्याने रस्त्यांच्या विषयांचा विचार करून आपसात समन्वय ठेऊन सर्व प्रकरणे येत्या ५ सप्टेंबरपर्यंत मार्गी लावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी…

आता हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी पाच सदस्यांची नियाेजन समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे.

विविध विभागांतील टाकाऊ भंगार वस्तूंपासून या पार्कमध्ये जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींसह १७ ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती तयार केल्या जात आहेत.

औद्योगिक क्षेत्रातील वीज, रस्ते, ड्रेनेज, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन याबाबत कालबद्ध नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी…

आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये उद्या (रविवार) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा पहाटे सहा ते आठ च्या…

संपूर्ण जगात फक्त दहा शहरांची निवड या उपक्रमासाठी झाली असून, भारतातून फक्त पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवड झाली आहे.