तापी जलवाहिनीला गळती; धुळ्यातील पाणी पुरवठ्यावर परिणाम जलवाहिन्यांना वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बिघडते आणि शहरवासीयांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. 2 years agoOctober 4, 2023