Page 8 of प्लास्टिक News

यावेळी एकल वापर असणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीची मोहीम राबवण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.

प्लॅस्टिकचा वापर आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे काय? ते इतकं धोकादायक का मानलं जातं? सरकार यावर का बंदी घालत आहे? अनेक बड्या कंपन्या…

ठाण्यात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पुन्हा वाढू लागला असून त्याविरोधात पालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मानवी शरीरात तयार होणाऱ्या रक्तामध्ये प्लास्टिक मिसळत असल्याची धक्कादायक माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.

ठाण्यात पालिकेच्याच कार्यक्रमात प्लास्टिक बंदीचं उल्लंघन करणाऱ्या उपायुक्तांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

लोकांनी प्लास्टिक कचरा करण्याबद्दल संताप व्यक्त केला आणि प्लास्टिक प्रदूषणापासून पक्षी आणि प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कडक कायदे हवेत असं मत…

जमिनीवर असेच पडून राहणाऱ्या प्लॅस्टिकला मागील तीन वर्षांत मनवीर सिंग ऊर्फ प्लॅस्टिकवाला या कलाकाराने यशस्वीरित्या कलाकृतीमध्ये बदलले आहे.

सुरुवातीला प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाची कशी हानी होते, याची पत्रके विद्यार्थी वाटणार आहेत.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नवनियुक्त सरकारने शहरात प्लास्टिक मुक्ती अभियानाची घोषणा केली असून हे अभियान सध्या यशस्वी ठरताना दिसत आहे.
घराबाहेर असताना तहान भागवण्यासाठी पाण्याचे पाऊच विकत घेणे नागरिक पसंत करतात. उन्हाच्या तडाख्यासोबत पाऊच व बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे.