scorecardresearch

Page 44 of पीएमसी News

खासदार उदयनराजे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसलाच वावडे

महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये छत्रपती संभाजीमहाराज यांचे तैलचित्र राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बसविण्याच्या ठरावाला मंगळवारी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसनेच विरोध…

महापालिकेत विरोधक आक्रमक; कोरिया दौरा, शेलार प्रकरण गाजले

महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी केलेला कोरिया दौरा तसेच अतिक्रमण विभागप्रमुख रमेश शेलार यांचे गैरव्यवहार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात महापालिकेत विरोधकांनी केलेल्या…

नाले वळवून बांधकामे करायला पालिकेनेच परवानगी दिल्याचे स्पष्ट

शहरातील नाल्यांचा विषय दरवर्षी गाजत असताना नाल्यांमध्ये बांधकामांसाठी तसेच नाले वळवण्यासाठी महापालिकेनेच परवानगी दिल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे.

‘पर्यावरणवादी शब्दाऐवजी पर्यावरणविचारी शब्द वापरावा’ – श्री. द. महाजन

प्रा. महाजन यांनी आजवर केलेल्या संशोधनाचा, त्यांच्या निसर्गप्रेमाचा आणि त्यांनी सुरू केलेल्या निसर्गविषयक उपक्रमांचा, चळवळींचा गौरव करण्यासाठी महाजन यांचा महापालिकेतर्फे…

दोषी अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी का घालत आहात?

साडय़ा खरेदीमधील भ्रष्टाचार, कंपासपेटी खरेदीतील घोटाळा आणि त्या पाठोपाठ महापालिका अधिकारी रमेश शेलार यांच्या आर्थिक गैरव्यवहारांची प्रकरणे सध्या चर्चेत आहेत.

हमालवाडा वाहनतळातील बंद लिफ्ट तातडीने सुरू करा

या ठिकाणी महापालिकेतर्फे लिफ्ट बसवण्यात आली होती. मात्र, संबंधित वाहनतळ इमारतीच्या नकाशाची प्रत महापालिकेकडे नसल्यामुळे येथील लिफ्टला ना हरकत प्रमाणपत्र…

पंचावन्न रुपयांची कंपासपेटी खरेदी केली शहात्तर रुपयांना

सहल घोटाळ्यापाठोपाठ महापालिका शिक्षण मंडळातील कंपास खरेदी घोटाळा बाहेर आला असून ५५ रुपये किमतीची कंपासपेटी मंडळाने तब्बल ७६ रुपयांना खरेदी…

दाखल्यासाठी तिचे आठ महिने हेलपाटे; पण…

महापालिकेच्या जन्म-मृत्यू कार्यालयात पैसे दिल्याशिवाय दाखलाच मिळत नाही, अशा तक्रारी अनेक नगरसेवकांनी केल्यानंतर या कार्यालयातील भ्रष्टाचार उघड झाला आहेच, शिवाय…

‘मंडळ बरखास्तीबाबत आता काहीही होणार नाही, चला..’

महापालिका शिक्षण मंडळे बरखास्त करू नका, आमची टर्म पूर्ण होऊ दे, अशी विनंती करण्यासाठी गेलेल्या शिक्षण मंडळाच्या सदस्यांची उपमुख्यमंत्री अजित…

जादा पाणीवापराबाबतचे आक्षेप पालिकेने फेटाळले

पुणे महापालिका दरमहा सव्वा टीएमसीपेक्षा अधिक पाणी वापरते, असा आक्षेप पाटबंधारे विभागाने घेतला असून हा आक्षेप महापालिकेने फेटाळून लावला आहे.