Page 4 of पोलीस भरती News

बुधवारपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरतीला सुरुवात होणार आहे. नागपूर पोलीस दलात पोलीस शिपाई पद भरतीसाठी वकील, अभियंतेही मैदानात उतरले आहेत.

जाहिरातीत दिलेल्या पोलिस नोकरीच्या रिकाम्या जागांच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने अधिक महिलांचे अर्ज येत असतात, असे पंजाब स्पेशल डीजीपी अर्पित शुक्ला…

Rohit Pawar on Maharashtra Police Bharti : ही बाब महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाणी आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

पोलीस शिपाईच्या १९५ पदांसाठी २१ हजार ८५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. १९ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

जिल्ह्यातील ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलात शिपाई, वादक आणि वाहन चालक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

पुणे शहर, ग्रामीण, लोहमार्ग पोलीस दल, तसेच कारागृह विभागातील १२१९ पदांसाठी तब्बल एक लाख ८१ हजार ७६९ उमेदवारांनी अर्ज दाखल…

राज्यात १९ जूनपासून सार्वत्रिक पोलीस भरती होत आहे. तसेच राज्य राखीव पोलीस दलाचीपण भरती होत आहे. या दोन्ही भरतीच्या मैदानी…

राज्यभरात उद्यापासून पोलिस भरती सुरू होत असून बँड्समन या पदासाठी सर्वाधिक स्पर्धा आहे. या पदाच्या एका जागेमागे ७८१ उमेदवार स्पर्धेत…

सांगली पोलीस दलातील ४० जागांसाठी १९ ते २१ जून दरम्यान भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

एकट्या छत्रपती संभाजीनगरमधील आयुक्तालय व कारागृहातील मिळून ५२७ पदांसाठी एकत्रित ८६ हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत.

पावसाचे दिवस असल्याने यंदा ही भरती प्रक्रीया अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात घेतली जाणार नाही.

बीड येथून बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बनवून त्याआधारे पोलीस भरतीत दोघांनी आरक्षण मिळविल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.