Page 6 of राजकारणी News
एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मते जगातील सुमारे पावणेदोनशे देशांमध्ये भ्रष्टाचारात भारताचा क्रम ९४वा आहे. त्याचबरोबर लोकायुक्त, एसीबी, केंद्रीय दक्षता आयुक्त यांच्या…
अधिकाधिक नागरिकांना लोकनियुक्त प्रतिनिधींच्या कार्यक्षेत्राचा संकोच करावा किंवा त्यांच्या व्यवहारांवर सुस्पष्ट अंकुश ठेवावा असे वाटत असते.
ज्या सनदी अधिकाऱ्यांनी व्यवस्था उभारण्यात सक्रिय सहभाग घ्यायचा, त्यांनाच या व्यवस्थेचा काच होण्याची उदाहरणं कमी नाहीतच आणि ती आजचीच नव्हे,

मथितार्थसुमारे २० वर्षांपूर्वीची गोष्ट असावी ही. शिवसेनेच्या मेळाव्यामध्येच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले विधान होते…
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे, गुन्हेगारीचा कलंक वरिष्ठ न्यायालयात निर्दोषत्व सिद्ध होऊन पुसला जाईपर्यंत किंवा शिक्षा संपल्यानंतर सहा वर्षांपर्यंत उमेदवार निवडणुकीच्या िरगणाबाहेर…

प्रादेशिक हिंसा, समूहांमधील हिंसा आणि समूहलक्ष्यी हिंसा या तिन्ही प्रकारच्या हिंसेवर मर्यादा घालणे शक्य झाले नाही तर किंवा शासनाने ती…
ठाणे महापालिकेत शिस्तीचा बडगा उगारत गेल्या तीन वर्षांपासून आजी-माजी महापौर, आमदारांसह भल्याभल्यांना जेरीस आणणारे विद्यमान आयुक्त आर. ए. राजीव यांचा…
गुंडांच्या विरोधात सात्त्विक वृत्ती दाखवली तर तो आपल्याला जास्तच त्रास देतो. त्याला दटावले तर तो पुन्हा उपद्रव देण्याचे धाडस करत…
पाकिस्तान आणि लष्करशाही, पाकिस्तान आणि युद्धखोरी किंवा हिंसक राजकारण हेच समानार्थी शब्द असल्याचं इतिहास सांगतो. अशा देशात लष्करी हुकुमशहांची सद्दी…
विभिन्न संस्थांना स्वायत्तपणे काम करू देण्यात आपला लोकशाही व्यवहार कमी पडतो आहे. खुल्या आणि सार्वजनिक हिताच्या संस्थात्मक जीवनावर लोकशाही अवलंबून…

बांधकामांसंदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी हा खरे तर बेकायदा इमारतींच्या समस्येवरील रामबाण उपाय. पण तसे करते कोण? कायदे आपणच बनवायचे आणि…
अंबानीसारख्या मोठय़ा उद्योगपतींचा मलबार हिलवरील घराचा प्रश्न सहजगत्या व तत्काळ सुटू शकतो. मात्र, कष्टकऱ्यांच्या घरांचा प्रश्न सुटू शकत नाही, असा…