Page 11 of पंतप्रधान News
विधानसभा निवडणुकांपूर्वी दुष्काळ जाहीर करा, या मागण्यांसाठी सर्वच नेते रस्त्यावर उतरले. सत्ताधारी, विरोधक असा भेद न बाळगता मराठवाडय़ातील नेत्यांनी दुष्काळ…

आरोग्य सेवेत गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र सरकारने वाखाणण्याजोगे काम केले, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही कौतुक करण्यात आल्याचे राज्याचे…
राजकारणात येण्यापूर्वीपासून संत भगवानबाबा यांचा मी भक्त आहे. त्यांचा आशीर्वाद व जनतेच्या सहकार्यामुळे केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यामुळे कामकाज सुरू…

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या भारताचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी मंगळवारी हजर राहू शकल्या नाही.

देशाचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी शनिवारी राष्ट्रपती भवनात जाऊन आपल्या पंतप्रधापदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सुपूर्द केला.

देशातील वेगवेगळ्या प्रश्नांवरून भाजप नेते अरुण जेटली आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात अनेकवेळा राजकीय वितुष्ट निर्माण झाले असतील.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्वाधिक २५० पर्यंत जागा मिळतील. सत्ता स्थापनेसाठी उर्वरित कमी पडणाऱ्या जागा मिळविताना नरेंद्र…
‘उतावीळ नवरा व गुडघ्याला बािशग’ ही म्हण आपल्याकडे प्रचलीत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच पंतप्रधान झाल्याच्या थाटात…
पंतप्रधान होणाऱ्या माणसाने देशातील सर्व जातिधर्माच्या लोकांना विश्वास द्यावा लागतो, अशा विश्वासालाच ज्याने तडा दिला आहे ते मोदी कधीही पंतप्रधान…
…अशा तर्हेने जगातल्या बर्याच पद्धतींप्रमाणे ‘काळे पद्धती’चा जन्म ध्यानी-मनी नसताना अचानक झाला.
काही वर्षांपूर्वी इंडोनेशियातील सुरबाया शहरात एका पोलाद कारखान्यात मी ‘पाट्या टाकत’ असताना एकदा मित्रांबरोबरच्या ‘महफिल-ए-याराँ’त इंडोनेशियातील ‘बिंतांग’ बियरचे घोट घेत…

मनमोहन सिंग यांनी पत्रकार परिषदेत आर्थिक आणि प्रशासनविषयक प्रश्नांना अजब, हास्यास्पद उत्तरे दिल्याने दोन्ही प्रश्नांतही ते अनुत्तीर्ण ठरले..