Page 4 of प्रो कबड्डी लीग News
संदीप नरवाल, डी. सुरेश कुमार आणि सुनील कुमार यांनी अप्रतिम पकडी केल्या.

बुधवारी पाटण्याने यजमान बंगळुरू बुल्सचा ३३-२४ असा सहज पराभव करून आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली.
क्रिकेट हा खेळ वर्षांनुवष्रे टेलिव्हिजनवर दाखवला जातो आणि क्रीडारसिक त्याचा मनमुराद आनंद लुटतात.

मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे लोकल ट्रेन. मुंबईतील सामान्य माणूस लोकलनेच प्रवास करतो, त्यामुळे मुंबईकरांना हे विजेतेपद अर्पण करण्याच्या दृष्टीने प्रो कबड्डीचे…

आशियाई क्रीडा स्पर्धेत गतवर्षी आमच्या खेळाडूंनी भारताला चिवट झुंज दिली होती. आणखी दोन-तीन वर्षांमध्ये आम्ही कबड्डीत भारताची मक्तेदारी मोडून काढू,
चढाया व पकडी या दोन्ही आघाडय़ांवर नियोजनबद्ध खेळ करत पाटणा पायरेट्सने गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्सचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आणले.

चौफेर चढाया व भक्कम पकडी असा अष्टपैलू खेळ करीत तेलुगु टायटन्स संघाने यू मुंबा संघाची विजयी घोडदौड रोखताना ४६-२५ असा…

अवघ्या सात मिनिटांत दोन लोण नोंदवीत सामन्यास कलाटणी देत यू मुंबा संघाने पुणेरी पलटण संघाला कबड्डी कसे खेळायचे याचा प्रत्यय…

आक्रमण व बचाव या दोन्ही आघाडय़ांवर सपशेल निराशाजनक कामगिरी करणाऱ्या पुणेरी पलटण संघापुढे घरच्या मैदानावर प्रतिष्ठा टिकवण्याचेच आव्हान निर्माण झाले…

युद्धात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असते, असे म्हटले जाते. पण याच धर्तीवर खेळात जिंकण्यासाठी सारे काही विसरून रणनीती आखली…
‘बुल्स चार्ज माडी.. बुल्स चार्ज माडी.. (बुल्स धडक)’ या जयघोषाने कबड्डीचे मैदान दणाणून गेले होते आणि तसाच बहारदार खेळ करत…

कबड्डीचा सामना फक्त आक्रमण आणि चढायांच्या जोरावरच जिंकला जात नाही, तर त्यासाठी चोख रणनीतीची अंमलबजावणीही करावी लागते.