Page 9 of प्रो कबड्डी लीग News

पाटणा पायरेट्सकडून खेळणारा पाकिस्तानी खेळाडू वासिम सज्जडला प्रो-कबड्डीच्या संयोजकांनी मंगळवारी मैदानाच्या सीमारेषेबाहेर राखीव खेळाडू म्हणूनच ठेवणे पसंत केले.

यु मुंबाने एनएससीआय क्रीडा संकुलाच्या घरच्या मैदानावर चारही सामन्यांमध्ये अपराजित राहून दिमाखदारपणे प्रो-कबड्डी लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थान टिकवले आहे.

कबड्डीसारख्या मराठमोळ्या क्रीडाप्रकारातही कारकीर्द घडवण्याची भरपूर संधी आहे. पण त्यासाठी फक्त हातावर हात धरून न बसता कबड्डीची आस धरावी, असे…

चढाया-पकडींचे तुंबळ युद्ध, विविध वाद्यं आणि डीजेच्या तालावरचा कबड्डीरसिकांचा उत्साही पाठिंबा यामुळे प्रो-कबड्डी लीगचा दुसरा दिवससुद्धा रंगतदार ठरला.

महाराष्ट्राच्या मातीतील कबड्डीला प्रो-कबड्डी लीगच्या रूपाने व्यावसायिक कोंदण मिळाले. शेकडो प्रकाशझोत, कॅमेरे, दर्दी चाहते यांच्यासोबत झगमगत्या ताऱ्यांच्या उपस्थितीने प्रो-कबड्डी लीगची…

‘प्रो-कबड्डी लीग’चे सुवर्णस्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी आता फक्त काही तासांचा अवधी उरला आहे.

सांताक्रूझच्या मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर यशवंतनगर झोपडपट्टी आहे. याच ठिकाणी १० बाय १२च्या झोपडीत रिशांक देवाडिगा (२२) राहतो..

आंग्ल खेळांच्या भाऊगर्दीत हरवलेला आणि व्यावसायिकतेच्या गणितांना अजाण असलेला खेळ म्हणून पाहिली जाणारी मातीतील कबड्डी आता ‘ग्लॅमर’च्या ‘गालिच्या’वर अवतरत आहे.…

लख्ख काळोखात प्रकाशित असलेल्या स्क्रीनवर १०, ९, ८ पासून शून्यापर्यंत उलटगणती होते आणि अचानक वीज लकाकावी तसे रंगीबेरंगी दिव्यांचे अनेक…

कोयना धरणामुळे उचाट गावाचे ठाणे जिल्ह्य़ामधील वाडा तालुक्यात पुनर्वसन झाले. याच गावातील तरुण उचाट मंडळ कबड्डीच्या क्षितिजावर तेजाने तळपतो आहे.

‘प्रो-कबड्डी लीग’चा थरार शनिवारपासून मुंबईच्या एनएससीआय क्रीडा संकुलात सुरू होणार आहे. ‘स्टार स्पोर्ट्स’ क्रीडा वाहिनीवर थेट प्रक्षेपण होणाऱ्या या स्पध्रेच्या…

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेल्या प्रत्येक संघाला प्रो-कबड्डी लीगचे एक तिकीट मिळणार आहे.