Page 2 of प्रो-कबड्डी News

नेहरु नगर पोलिसांत गुन्हा दाखल


राहुल चौधरीच्या संघाची अजय ठाकूरच्या संघावर मात
येथील सुपुत्र सागर तुकाराम बांदेकर यांची दिल्लीच्या दबंग प्रो. कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

प्रो-कबड्डीच्या या लिलावात प्रत्येक संघाला दोन खेळाडू कायम ठेवण्याची मुभा देण्यात आली होती.
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीचे तीन हंगाम यशस्वी झाल्यानंतर चौथ्या हंगामात आठ संघांनिशीच ती रंगणार आहे.
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामातील प्रेक्षकसंख्या पहिल्या हंगामापेक्षा २० टक्क्यांनी वधारली होती.

यू मुंबाने पुणेरी पलटणविरुद्धची आपली विजयाची परंपरा कायम राखताना सहाव्यांदा विजय मिळवला.

उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने १४ हजार प्रेक्षकक्षमतेच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर

३२ गुणांसह तिसरे स्थान ; तेलुगू टायटन्सचा बंगळुरूवर ४०-२२ असा सहज विजय


शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या लढतीत पुण्याने पूर्वार्धात १८-१० अशी आघाडी मिळवली होती.