scorecardresearch

Page 1451 of पुणे न्यूज News

पुणे : भरधाव मोटारीची वानवडी परिसरात ज्येष्ठ दाम्पत्याला धडक; महिलेचा मृत्यू

या प्रकरणी मोटारचालक पोपट निवृत्ती मदने (वय ४०, रा. सुरक्षानगर, वैदुवाडी, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे.

Arrest pune
अमरावतीच्या कारागृह अधिकाऱ्याच्या मुलाचा खून प्रकरणाचा उलगडा; ‘त्या’ तरुणीच्या पतीनेच घडवलं हत्याकांड

हत्येची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे घडली होती.

saras baug
सारसबागेत वॅाकिंग प्लाझा करण्याचे विचाराधीन; हमीपत्रानंतरच सारसबाग, तुळशीबागेतील स्टॅालधारकांना परवानगी

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सारसबाग येथील खाद्यपदार्थांच्या स्टॅालवर कारवाई करत स्टॅाल सील केले आहेत

chain snatching
कारमधून आलेल्या चोरट्यांनी पादचारी महिलेचे दागिने हिसकावले; १ लाख २० हजारांचं मंगळसूत्र चोरलं

तक्रारदार महिला सकाळी सातच्या सुमारास खराडी बाह्यवळण मार्गाने जात असताना घडला हा प्रकार

utensil shop
भांडे व्यापाऱ्याच्या दुकानातून पाच लाखांची रोकड लंपास; रविवार पेठेतील घटना

दुकान उघडल्यानंतर तिजोरी तसेच लाकडी कपाटातील रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली

avinash bhosale angelina jolie
अविनाश भोसले: अभिनेत्री ॲंजेलिना जोलीचा पाहुणचार करणारा पुणेकर सीबीआयच्या ताब्यात; त्यांची आर्थिक भरभराट पाहून व्हाल थक्क

एक साधा रिक्षाचालक ते स्वमालकीची तीन हेलिकॅाप्टर खरेदी करण्यापर्यंतचा तसेच भाडेकराराने घेतलेली छोटी खोली ते बाणेर येथील व्हाइट हाऊस हा…

Ajit Pawar in Godhan inauguration programme
मुलीने ९९.९ टक्के मार्क मिळाल्याचं सांगताच अजित पवारांनी जोडले हात; म्हणाले “आमचे दोन वर्षांचे जोडूनही…”, उपस्थितांमध्ये हशा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील कृषी महाविद्यालय येथे गोधन २०२२ – देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन

Race
देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीला सुरुवात! बक्षीसात JCB, बोलेरो, ट्रॅक्टर, ११६ दुचाकी; बक्षीसांची एकूण रक्कम दीड कोटी

या स्पर्धेसाठी अवघ्या तीन तासांच्या कालावधीत तब्बल दोन हजार टोकन गाडा मालकांना देण्यात आली आहेत.

Ajit Pawar in Godhan inauguration programme
“अरे काय केलंय…,” उद्घाटनाला पोहोचताच अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले “मला बोलावताना विचार करा, मी तुमचा…”

“काटेवाडी आणि बारामतीमधला माझा गोठा येऊन पहा”; अजित पवारांकडून अधिकारी वर्गाची कानउघाडणी

PMC-2
महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत ; निवडणूक शाखेकडून आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

शहरासाठी एकूण ५८ प्रभाग असून त्यापैकी ५७ प्रभागात तीन नगरसेवक तर एका प्रभागात दोन नगरसेवक असतील.

Maharashtra News Live updates
Maharashtra Breaking News Updates: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या क्षणोक्षणीचे अपडेट

Maharashtra News Update, 26 May 2022: राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसंच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या