Page 1489 of पुणे न्यूज News

गिरीश मुरुडकर यांनी तब्बल ८ दिवस मेहनत घेऊन ‘शाही फेटा’ तयार केला आहे.

मावळमधील कुसगाव डॅममध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे.

हा मुलगा क्लास करून घरी जात असताना, पावसाळी लाईनचे काम चालू सुरू होते तिथेच ही घटना घडली.

आरोपीने पीडित तरुणीचा गर्भपात केला आणि याबद्दल तू कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली.

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पात विशेष रस आहे, त्यामुळे पीएमपीएमएल देखील यावर गांभीर्याने विचार करत आहे.

अश्लील भाषा वापरून आणि इंस्टाग्रामवर धमकीचे रील बनवणाऱ्या थेरगाव क्वीनला पोलिसांनी आधीच ठोकल्यात बेड्या

दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिकीट दरात वाढ करण्यात आली होती.

या आधी करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान मोहोळ यांना करोनासंसर्ग झाला होता.

राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं.