Page 1491 of पुणे न्यूज News

या प्रकरणी तीन जण आरोपी असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

“तुम्ही मला दोन वर्षात एकदा तरी विनामास्क पाहिले का?”, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

पुणे मेट्रोमधील दोन बायका भांडत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

पुणेरी आजोबानंतर एका पुणेरी आईचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

लिंकची शहानिशा न करणं एका व्यक्तीला महागात पडलंय.

पुणे मेट्रोसोबतच पुण्यातील इतरही अनेक उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.

भाजपाचा शरद पवारांना टोला, म्हणे, “तुमची अडचण ही आहे की मोदी ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतात…”

गिरीश मुरुडकर यांनी तब्बल ८ दिवस मेहनत घेऊन ‘शाही फेटा’ तयार केला आहे.

मावळमधील कुसगाव डॅममध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे.

हा मुलगा क्लास करून घरी जात असताना, पावसाळी लाईनचे काम चालू सुरू होते तिथेच ही घटना घडली.

आरोपीने पीडित तरुणीचा गर्भपात केला आणि याबद्दल तू कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली.